बंद

    प्रशिक्षण कार्यक्रम

    तारीख : 15/03/2025 -

    राष्‍ट्रीय आरोग्‍य अभियान, प्रशिक्षण कार्यक्रम

    • राष्‍ट्रीय आरोग्‍य अभियान, मुख्‍य उद्देश – 
      • बालमृत्यू दर (आयएमआर), माता मृत्यू दर (एमएमआर) आणि एकूण प्रजनन दर (टीएफआर) कमी करणे. 
      • वरील उद्दीष्‍टांची पूर्ती करण्‍यासाठी आरोगय खात्‍यातील कर्मचा-यांचे कौशल्‍य वाढविणे. 
      • आवश्‍यक आहे त्‍यासाठी विविध स्‍तरावर प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करणे. 
    • विविध प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन व अंमलबजावणीर करणे. 
    • प्रशिक्षण संस्‍थांचे बळकटीकरण करणे. 
    • सहयोगी प्रशिक्षण संस्‍थांना तांत्रिक सहाय्य पुरविणे. 
    • गुणवत्‍तापूर्ण प्रशिक्षकांची टीम विकसित करुसयन त्‍यांच्‍याद्वारे परिणामकारक प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्‍याबाबत खात्री करणे. 
    • परिचारीका प्रशिक्षण केंद्रगाचे बांधकाम व बळकटीकरणे करणे. 
    • आरोग्‍य व कुटुंब कल्‍याण केंद्र, जिल्‍हा प्रशिक्षण पथक यांची देखभाल, दुरुस्‍ती व 
    • प्रशिक्षणासाठी लाणा-या विविध साहित्‍यांची आवश्‍यकतेनुसार खरेदी करणे इ. 
    • व्‍यवस्‍थापकीय व रुग्‍णालयीन कौशल्‍यांचे प्रशिक्षण पुरविणे. 
    • आरोग्‍य व कुटुंब कल्‍याण, आरसीएच व इतर एनएचपी कार्यक्रमांबाबत कियाशिल व सकारात्‍मक दृष्‍टीकोन निर्माण करणे. 
    • आरोग्‍य आणि प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रक्रियात्‍मक संशोधन व मूल्‍यमापन क्रियांचा समावेश करणे. 

     

     

    महाराष्ट्रातील प्रशिक्षण पायाभूत सुविधा
    अ.क्र प्रशिक्षण संस्थांचे नाव एकूण जिल्‍हा प्रशिक्षण केंद्र एकूण तालुका प्रशिक्षण केंद्र
    १ राज्‍य आरोग्‍य व कु.क. संस्‍था नागपुर ३४ ०७
    २ आरोग्‍य व कु.क.प्रशिक्षण केंद्र, नागपुर 06 02
    ३ आरोग्‍य व कु.क.प्रशिक्षण केंद्र, अमरावती 05 02
    ४ आरोग्‍य व कु.क.प्रशिक्षण केंद्र,  नाशिक 05 02
    ५ आरोग्‍य व कु.क.प्रशिक्षण केंद्र,  औरंगाबाद 08 00
    ६ आरोग्‍य व कु.क.प्रशिक्षण केंद्र,  पुणे 03 00
    ७ आरोग्‍य व कु.क.प्रशिक्षण केंद्र,  कोल्‍हापुर 04 00
    ८ आरोग्‍य व कु.क.प्रशिक्षण केंद्र,  ठाणे 03 01
    राज्‍य आरोग्‍य व कु.क.संस्‍था नागपूर (एसआयएचएफडब्ल्यू) आणि राज्‍य प्रशिक्षण संस्‍था (सर्वोच्च ट्रॅक्शन इन्स्टिट्यूट)
    अ.क्र. आरोग्‍य व कु.क.प्रशिक्षण केंद्र (७ ) जिल्‍हा आरोग्‍य प्रशिक्षण केंद्र 

     (३४)  रुग्‍णालय प्रशिक्षण केंद्र (२८)  तालुका प्रशिक्षण केंद्र (७) 
    १ राज्‍य आरोग्‍य व कु.क.संस्‍था नागपूर (एसआयएचएफडब्ल्यू) आणि राज्‍य प्रशिक्षण संस्‍था (सर्वोच्च ट्रॅक्शन इन्स्टिट्यूट)
    २ नागपूर  नागपूर, वर्धा, गोंदिया, चंद्रपुर, भंडारा गडचिरोली वर्धा, गोंदिया, चंद्रपुर, भंडारा गडचिरोली नागभिड-जि.चंद्रपूर, अल्‍लापल्‍ली- जि. गडचिरोली 
    ३ अमरावती  अमरावती,अकोला,वाशिम यवतमाल,बुलढाणा अमरावती,अकोला,वाशिम यवतमाल,बुलढाणा चिखलदरा व धारणी जि. अमरावती 
    ४ नाशिक  नाशिक, धुळे, जळगांव, अहमदनगर,नंदुरबार नाशिक, धुळे, जळगांव, अहमदनगर, नंदुरबार कळवण- जि. नाशिक अक्‍कलकुआ-जि.नंदुरबार 
    ५ पुणे  पुणे, सातारा, सोलापूर  पुणे, सातारा  ……
    ६ छत्रपती संभाजीनगर  छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, उस्‍मानाबाद, लातूर, हिंगोली, नांदेड  छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, लातूर,धाराशिव, हिंगोली …….
    ७ कोल्‍हापूर  कोल्‍हापूर, सिंधुदुर्ग, सांगली, रत्‍नागिरी  कोल्‍हापूर, सिंधुदुर्ग, रत्‍नागिरी …….
    ८ ठाणे  ठाणे, रायगड, पालघर  ठाणे, रायगड, पालघर  विक्रमगढ- जि.ठाणे]

     

    <td

    ३९५

     

    माता व बालआरोग्‍य  विषयक प्रशिक्षणाची माहिती माहे डिसेंबर, २०२४ अखेर पर्यंत.
    अ.क्र. प्रशिक्षणाचे नाव संवर्ग एकूण प्रशिक्षण लोड एकूण प्रशिक्षण उदि्दष्‍ट पूर्ती माहे मार्च २०२४ अखेर प्रशिक्षणभार (२०२४-२५) एकूण साध्‍य माहे    डिसेंबर  २०२४ अखेर

    अ) माता आरोग्‍य –

    १ सॅब एएनएम/एलएचव्‍ही/एसएन २०६६६ २२१७८ ७१८ ४४८
    २ बीमॉक एमओ ६३३४ ७८७० १८४ ११७
    ३ एमटीपी/एमव्‍हीए एमओ ४१५६ २३७२ ८१ 2६
    ४ आरटीआय/एसटीआय एमओ ५८०५ ७९४७ ५५० २५४
    ५ आरटीआय/एसटीआय एसएन ४७९९ ९७२९ १३८० ७६६
    ६ आयएमईपी एमओ १८९१ २०३ ११७
    ७ आयएमईपी एएनएम/एलएचव्‍ही/एसएन २४४४ ९० ०

    एकूण

    ४१७६०

    ५१४७२

    ३२०६

    १७२८

    ब) बाल आरोग्‍य –

    १ आयएमएनसीआय एमओ/ आरोग्य कर्मचारी ३४४ २६७० ५१७
    २ एफ-आयएमएनसीआय एमओ ४६१७ २१७७ २४०  १३८ 
    ३ एफ-आयएमएनसीआय एसएन २४० 
    ४ एनएसएसके एमओ ६४९४ ८९३४ ५४४ २२९
    ५ एनएसएसके एएनएम/एलएचव्‍ही २०३६३ २८८६३ १९२० ९८३
    ६ एफबीएनसी (४ दिवस) एमओ/ बालरोगतज्ञ ४७३ ४१३ ५० १६
    ७ एफबीएनसी (१४ दिवस) एसएन १४२० ८३४ ५० ०
    ८ आयवायसीएन एमओ २५८०१ २१३६३ २१० १४
    ९ आयवायसीएन एएनएम/एलएचव्‍ही १२४१ १५० ९०
    १० आरआय एमओ ५७६५ ९९८३ २४० ७८
    11 आरआय एएनएम/एलएचव्‍ही ४१९६७ ६२६४५ १२०० १०५२
    १2 आरबीएसके एमओ/फार्मासिस्‍ट/एएनएम ० २३५५३ १४४० ३५१

    एकूण

    १०६९००

    १६०३५०

    >

    ८९५४

    ३६२४

    क)कुटुंब कल्‍याण –

    १ मिनीलॅप एमओ ४००६ ६१६ ५२ १६
    २ एनएसव्‍ही एमओ ४२८७ २१५ ४८ ६
    ३ लेप्रोस्‍कॉपी एमओ ४१७ १९४ १८ ३
    ४ पीपीआययुसीडी एमओ ३०५३ २८६० ३४० १५२
    ५ पीपीआययुसीडी एसएन ४७५५ ७१८७ ६८० ३६२

    एकूण<

    १६५१८

    १९७२

    ११३८

    ५३९

    ड) किशोरवयीन व इतर

    १ डब्‍ल्‍युआयएफएस एमओ ६०३० ८०३८ १७०० ०
    २ आरकेएसके एमओ/एएनएम/एलएचव्‍ही १४०२ २४५५ ७३३ ०
    ३ आरकेएसके समवयस्क शिक्षक ० ५०३० ०
    ४ एनआरसी एमओ/एसएन १२५ १४८ १२० ०
    ५ एमएचएस आशा १८४५२ ११६४५ १२०५०  ०
    ६ कोल्‍ड चेन हॅन्‍डलर ४३९ ८७४५ ४०० २१४

    एकूण

    २६४४८

    ३१०३१

    २००३३

    २१४

    अ.क्र.

    >

    प्रशिक्षणाचे नाव

    संवर्ग

    एकूण प्रशिक्षण लोड

    एकूण प्रशिक्षण उदि्दष्‍टपूर्ती(सत्र*/व्‍यक्‍ती)माहे मार्च २०२४ अखेर

    प्रशिक्षणभार   (सत्र/व्‍यक्‍ती )         (२०२४-२५)

    एकूण साध्‍य माहे    डिसेंबर  २०२४ अखेर

    ई) प्रशिक्षण  – एनएचएम

    १ प्रतिष्‍ठान प्रशिक्षण मोडयुल आशा १३२७ ९००८ ११७० ६०८
    २ आशा प्रशिक्षण मोडयुल सहा आणि सात भाग – १ १२७६७ ६२७९ ४८० ७९
    ३ आशा प्रशिक्षण मोडयुल सहा आणि सात भाग -२ १९४११ ३८१ ५८४ २७१
    ४ आशा प्रशिक्षण मोडयुल सहा आणि सात भाग – ३ १९३४३ २६१९ ५७५ २७३
    ५ आशा प्रशिक्षण मोडयुल सहा आणि सात भाग – ४ १८८०३ ५६५३ ८४० 0
    ६ नव्याने भरती एमओ प्रशि. एमओ १८०(९*) ७२६ 0
    ७ क्षमता बांधणी प्रशिक्षण (कार्यशाळा,चर्चासत्र, परिषद, प्रशिक्षण कोर्स) वैदयकीय/निमवैदयकीय अधिकारी तथा आरोग्‍य कर्मचारी ४३३४ (सन २०११-१२
    पासून मे २०२४ पर्यंत)
    ००

    एकूण

    २९०००

    ३६४९

    १२३१

     

    1 डीपीएमयू कर्मचारी ३१   २१० ३२ 
    फ) टिओटी प्रशिक्षण
    १ बीमॉक्‍ टिओटी स्‍त्रीरोतज्ञ /एमओ/एसएन १२२  ४०  34
    २ सॅब टिओटी स्‍त्रीरोतज्ञ /एमओ/एसएन ९४  ६० ३४
    ३ लॅप्रोस्‍कोपी स्‍त्रीरोतज्ञ /एमओ/एसएन १५  ४ ४ 
    ४ आरटीआय/एसटीआय टिओटी एमओ १४  ६० ५४
    ५ एनएसएसके टिओटी स्‍त्रीरोतज्ञ /एमओ/एसएन 128 116
    6 आरकेएसके टिओटी स्‍त्रीरोतज्ञ /एमओ/एसएन १३५  ० ०
    7 पीपीआयुसीडी ६८  ४० 60
    8 मिनीलॅप टिओटी एमओ १४  ८ 8
    9 टिओटी अॅर्बोशनर ७० १६ 10
    10 मान्सूनपूर्व आदिवासी ब्लॉक टॉय थो/डीआरसीएचओ/एमओ 80 75

    एकूण

    ५३२

     

    ४३६

     

    एकूण – (अ+ब+क+ड+ई+फ)

    २७४३८८  37६२६  ७७६३ 

    लाभार्थी:

    नागरिक

    फायदे:

    वरीलप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    ऑनलाइन