निविदा
| शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवट तारीख | संचिका |
|---|---|---|---|---|
| आहार सेवा निविदा ( ई- 31 ) बाबत संस्थांवर सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये निविदा प्रक्रियेवर बंदी घालणेबाबत | आहार सेवा निविदा ( ई- 31 ) बाबत मे. यशोधरा महिला उदयोग उत्पादक संस्था, नाशिक, मे. राजर्षी शाहु नागरी सेवा सहकारी संस्था लि. पालघर व कैलास फूडस अॅन्ड किराणा जनरल, स्टोअर्स, सातारा या संस्थांवर सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये निविदा प्रक्रियेवर बंदी घालणेबाबत. |
04/12/2025 | 11/12/2025 |
पहा (2 MB) |
| रत्नागिरी येथे भाडेतत्वावर वाहने घेण्याबाबत दरपत्रक सूचना | रत्नागिरी येथे भाडेतत्वावर वाहने घेण्याबाबत दरपत्रक सूचना |
03/12/2025 | 10/12/2025 |
पहा (1 MB) |
| सिंधुदुर्ग येथे रजिस्टर आणि प्रिंटर छपाईकरीता दरपत्रक मागविण्याबाबत | सिंधुदुर्ग येथे रजिस्टर आणि प्रिंटर छपाईकरीता दरपत्रक मागविण्याबाबत |
03/12/2025 | 10/12/2025 |
पहा (603 KB) |
| पुणे येथे राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा पुणे या प्रयोगशाळेसाठी विशिष्ठ गॅस रिफलिंग करण्याकरिता दरपत्रक मागविण्याबाबत | पुणे येथे राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा पुणे या प्रयोगशाळेसाठी विशिष्ठ गॅस रिफलिंग करण्याकरिता दरपत्रक मागविण्याबाबत |
02/12/2025 | 09/12/2025 |
पहा (1 MB) |
| पुणे येथे राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा पुणे या प्रयोगशाळेतील अधिकारी व कर्मचारी यांचे आयकर संदर्भातील कामे तसेच जीएसटीविषयक कामकाज अधिकृत सीएमार्फत करुन घेणेसाठी दरपत्रक मागविण्याबाबत | पुणे येथे राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा पुणे या प्रयोगशाळेतील अधिकारी व कर्मचारी यांचे आयकर संदर्भातील कामे तसेच जीएसटीविषयक कामकाज अधिकृत सीएमार्फत करुन घेणेसाठी दरपत्रक मागविण्याबाबत |
02/12/2025 | 09/12/2025 |
पहा (2 MB) |
| शिरोडा येथे प्रिंटर खरेदीकरीता दरपत्रक मागविण्याबाबत | शिरोडा येथे प्रिंटर खरेदीकरीता दरपत्रक मागविण्याबाबत |
02/12/2025 | 09/12/2025 |
पहा (662 KB) |
| वैभववाडी येथे वॉटर डिस्पेन्सर खरेदीकरीता दरपत्रक मागविण्याबाबत | वैभववाडी येथे वॉटर डिस्पेन्सर खरेदीकरीता दरपत्रक मागविण्याबाबत |
02/12/2025 | 09/12/2025 |
पहा (3 MB) |
| वैभववाडी येथे फ्रीज खरेदीकरीता दरपत्रक मागविण्याबाबत | वैभववाडी येथे फ्रीज खरेदीकरीता दरपत्रक मागविण्याबाबत |
02/12/2025 | 09/12/2025 |
पहा (4 MB) |
| वैभववाडी येथे एसी खरेदीकरीता दरपत्रक मागविण्याबाबत | वैभववाडी येथे एसी खरेदीकरीता दरपत्रक मागविण्याबाबत |
02/12/2025 | 09/12/2025 |
पहा (3 MB) |
| अमरावती येथे औषध खरेदीकरीता दरपत्रक मागविण्याबाबत | अमरावती येथे औषध खरेदीकरीता दरपत्रक मागविण्याबाबत |
01/12/2025 | 08/12/2025 |
पहा (827 KB) |
| मालवण येथे संगणक खरेदीकरीता दरपत्रक मागविण्याबाबत | मालवण येथे संगणक खरेदीकरीता दरपत्रक मागविण्याबाबत |
01/12/2025 | 08/12/2025 |
पहा (329 KB) |
| मालवण येथे डिजिटल स्टंडी खरेदीकरीता दरपत्रक मागविण्याबाबत | मालवण येथे डिजिटल स्टंडी खरेदीकरीता दरपत्रक मागविण्याबाबत |
01/12/2025 | 08/12/2025 |
पहा (342 KB) |