बंद

    प्रथम संदर्भ सेवा केंद्र (FRU)

    • तारीख : 17/04/2025 -

    प्रथम संदर्भ सेवा केंद्र (FRU)

     

    प्रस्तावना:-  माता मृत्यू आणि बालमृत्यू कमी  करण्याकरिता प्रथम संदर्भ सेवा केंद्रामध्ये  (FRU) मेडिसिन, OBGY, शस्त्रक्रिया आणि बालरोगतज्ञ इत्यादि विशेषज्ञांची 24 तास सेवा पुरवून प्रथम संदर्भ सेवा केंद्राचे  (FRU) चे बळकटीकरण करण्यात आले आहे.

    उद्दिष्ट  :- 24*7 तास आपत्कालीन सेवा प्रदान करण्यासाठी.

    अंमलबजावणी :- डिलेव्हरी पॉईंट संस्था म्हणजे अशा संस्था जिथे प्रसूती संदर्भातील सर्व  आवश्यक सेवा व इतर  आपत्कालीन सुविधा उपलब्ध असतात. त्याकरिता जिल्हानिहाय सदयस्थितीतील कार्यरत संस्था व आवश्यक संस्था निवडण्यात आलेल्या आहेत.संस्थेत झालेल्या प्रसूती व उपलब्ध आरोग्य सेवा यांच्या सहाय्याने आरोग्य संस्थांना लेव्हल १, २ व ३ संस्था म्हणून वर्गीकारण करण्यात आले आहे. सदर आरोग्य संस्था निश्चित करताना लोकसंख्या व time to care संकल्पनेचा आधार घेण्यात आलेला आहे. लेव्हल ३ संस्था कार्यान्वीत करण्यासाठी विशेषतज्ञांची नियुक्ती करण्यात आली  आहे.

    लोकसंख्‍या व Time to care या संकल्‍पनेनुसार सन २०२4-२5 (फेब्रुवारी 2०२५) अखेर  एफआरयु मध्‍ये २६८ फॅसिलीटी निवडल्‍या आहे. त्‍यापैकी 215 फॅसिलीटी (फेब्रुवारी  2०२5 ) अखेर हया GOI च्‍या नॉर्मनुसार कार्यान्वित आहे.

    आज अखेर 161 स्‍ञीरोगतज्ञ, 173 भुलतज्ञ व  68 बालरोग तज्ञांची नियुक्‍ती रेग्युलर , कंञाटी किंवा call basis वर करण्‍यात आलेली आहे. सदर नियुक्‍ती केलेल्‍या तज्ञांचा कामाच्‍या अहवालाचा आढावा घेण्‍यात येतो.

    Performance under FRU
    Year Total FRUs Functional FRUs Non Functional FRUs % of functional FRU
    2019-20 268 229 39 85%
    2020-21 268 171 97 64%
    2021-22 268 191 77 71%
    2022-23 268 222 46 85%
    2023-24 268 218 50 81%

     

     

    2024-25 (फेब्रुवारी 2०२५ पर्यंत ) 268 215 53 ८0%

     

    लाभार्थी:

    Citizens

    फायदे:

    As above

    अर्ज कसा करावा

    Online