आहार सेवा निविदा ( ई- 31 ) बाबत संस्थांवर सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये निविदा प्रक्रियेवर बंदी घालणेबाबत
| शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवट तारीख | संचिका |
|---|---|---|---|---|
| आहार सेवा निविदा ( ई- 31 ) बाबत संस्थांवर सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये निविदा प्रक्रियेवर बंदी घालणेबाबत | आहार सेवा निविदा ( ई- 31 ) बाबत मे. यशोधरा महिला उदयोग उत्पादक संस्था, नाशिक, मे. राजर्षी शाहु नागरी सेवा सहकारी संस्था लि. पालघर व कैलास फूडस अॅन्ड किराणा जनरल, स्टोअर्स, सातारा या संस्थांवर सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये निविदा प्रक्रियेवर बंदी घालणेबाबत. |
04/12/2025 | 11/12/2025 | पहा (2 MB) |