बंद

    तक्रार निवारण

    तक्रार निवारण कक्ष,  राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुबंई

    राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM) 2005 मध्ये राज्‍यात सुरू करण्यात आले होते, त्यानंतर ते व्यापक होवुन राष्ट्रीय आरोग्य अभियानांमध्‍ये समाविष्ट झाले आहे. लागोपाठच्‍या वर्षांमध्ये, अभियांनार्तगत कार्यक्रम, उपक्रम, बजेट वाटप आणि मनुष्यबळात झपाटयाने वाढ झालेली आहे. यामुळे  कार्यक्रम व उपक्रम राबवित असताना येणा-या समस्याचे क्षेत्रे ओळखण्यासाठी आणि अभियांनार्तगत राबविण्‍यात येणारे कार्यक्रम व उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणी करण्‍यासाठी प्रभावी तक्रार निवारण यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. तक्रार निवारण यंत्रणा ही कोणत्याही प्रशासन यंत्रणेचा  महत्‍वपुर्ण भाग  असुन सदर यत्रणा  हे प्रशासनाच्या कामकाजात महत्त्वपूर्ण  योगदान प्रदान करीत असते.

    राष्ट्रीय आरोग्य अभियानांर्तगत माहे सप्टेंबर 2009 मध्ये राज्‍य आरोग्‍य सोसायटीच्‍या, मुंबई कार्यालयाच्‍या परिसरात तक्रार निवारण कक्ष स्‍थापन करुन सुशासनाचा उपक्रम सुरू केला आहे. गेल्या काही वर्षांत, जबाबदार, कार्यक्षम आणि प्रभावी तक्रार निवारण यंत्रणा सुनिश्चित करण्यासाठी तीन स्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आले आहे.

    तक्रार प्रतिमा

    तक्रारींचे प्रभावी निवारण करण्यासाठी वापरकर्ता-अनुकूल, त्वरित आणि प्रतिसाद देणारी तक्रार निवारण यंत्रणा स्थापन करणे आवश्यक आहे. सध्यास्‍थीतीत विविध स्तरांवरुन तक्रारी प्राप्‍त होत आहेत. त्‍यामध्‍ये ईमेल, हार्ड कॉपी, लिखित अर्ज आणि आरोग्‍य सल्‍ला व संपर्क केंद्र 104 या नोंदणीकृत दुरध्‍वनीवदारे तक्रारी स्विकारल्‍या जातात.

    राज्य स्तरावर, प्राप्त झालेल्या सर्व तक्रारींचे निराकरण मा. आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, NHM, मुंबई यांच्या आदेशानुसार केले जात असुन घेण्‍यात आलेले निर्णय संबंधित तक्रारदार तसेच परिमंडळ स्तरावर आणि जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना कळविण्‍यात येत असते.

    आरोग्य विभाग संपर्क तपशील
    क्र. सं. विभागाचे नांव पत्ता ई-मेल दुरध्वनी क्रं.
    1 आरोग्य भवन, मुंबई मा. आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, ८ वा मजला, आरोग्य भवन, मुंबई – ४००००१ Stategrc.nhmmumbai[at]gmail[dot]com, mdnrhm.mumbai[at]gmail[dot]com 022-2271500 /541
    2 अकोला उपसंचालक, आरोग्य सेवा, अकोला, रतनलाल प्लॉट, जिल्हा महिला रुग्णालयाजवळ परिसर, अकोला ४४४००१ ddhsako[at]rediffmail[dot]com, grcellakola.nrhm[at]gmail[dot]com 0724-2435248/2410764
    3 औरंगाबाद उपसंचालक, आरोग्य सेवा, औरंगाबाद महावीर चौक, बाबा पेट्रोल पंपासमोर, (औरंगाबाद) छत्रपती संभाजीनगर – ४३१००५ ddhsabad[at]gmail[dot]com, grcellabad.nrhm[at]gmail[dot]com 0240-2331357
    4 नागपूर उपसंचालक, आरोग्य सेवा, नागपूर, माता कचेरी आवार, नॉर्थ अंबाजरी रोड, दिक्षा भुमीजवळ, श्रध्दानंद पेठ, नागपूर ४४००२२ ddhsngp[at]rediffmail[dot]com, pppnagpur2022[at]gmail[dot]com 0712-2461933/2465988
    5 कोल्हापूर उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर, सेंट्रल बिल्डींग, २ रा मजला, एस.पी. ऑफिसजवळ, कसबा बावडा रोड, कोल्हापूर ४१६००३ ddhs_kop[at]yahoo[dot]in, pppcordi.kolhapur[at]gmail[dot]com 0231-2659901/2667557
    6 नाशिक उपसंचालक, आरोग्य सेवा, नाशिक, विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय आवार, शालिमार, नाशिक ४२२००१ ddhsnsk[at]rediffmail[dot]com, pppcordi.nashik[at]gmail[dot]com 0253-2592271/2971711
    7 पुणे उपंसचालक, आरोग्य सेवा, पुणे, पुणे नविन शासकिय इमारत, ३ रा मजला, विधान भवन समोर, पुणे – ४११००१ ddhs.pune-mh[at]gov[dot]in, cpmnrhmpune11[at]gmail[dot]com 020-26052300
    8 ठाणे उपसंचालक, आरोग्य सेवा, ठाणे धर्मवीर नगर, मनोरुग्ण इस्पितळ आवार, गणपती मंदिर जवळ, ठाणे (पश्चिम) ४००६०४ ddhsthane[at]rediffmail[dot]com, pppcoordinatorthane[at]gmail[dot]com 022-25821474
    9 लातुर उपसंचालक, आरोग्य सेवा, लातूर, आरोग्य भवन, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, ग्रॅड हॉटेल समोर, बार्शी रोड, लातूर ४१३५१२ ddhslatur2008[at]yahoo[dot]com, pppcordi.latur01[at]gmail[dot]com 02382-220311
    जिल्हा आरोग्य अधिकारी संपर्क तपशील
    क्र. सं. जिल्ह्याचे नांव पद ई-मेल पत्ता
    1 अकोला जिल्हा आरोग्य अधिकारी dhoako[at]rediffmail[dot]com कर्मचारी भवन, राष्‍ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, सिव्हिल लाईन्स पोलिस स्टेशनच्या बाजुला, आकशवाणी केंद्राच्या समोर, अकोला ४४४००१
    2 अमरावती जिल्हा आरोग्य अधिकारी dhoamravati[at]rediffmail[dot]com कॅम्प अमरावती जिल्हा परिषद, अमरावती पिन ४४४६०१
    3 बुलढाणा जिल्हा आरोग्य अधिकारी dhobuldhana[at]rediffmail[dot]com जिल्हा परिषद बुलढाणा, आरोग्य विभाग, बुलढाणा पिन 443001
    4 वाशिम जिल्हा आरोग्य अधिकारी dhowas[at]rediffmail[dot]com आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, वाशिम पिन 444405
    5 यवतमाळ जिल्हा आरोग्य अधिकारी dhoyeo[at]rediffmail[dot]com जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, भावे मंगल कार्यालय समोर, सिविल लाईन्स, यवतमाळ ४४५२०६
    6 छत्रपती संभाजीनगर जिल्हा आरोग्य अधिकारी dhoaurangabad[at]rediffmail[dot]com आरोग्य विभाग, महावीर चौक, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर, ४३१००५
    7 जालना जिल्हा आरोग्य अधिकारी dhojalna[at]rediffmail[dot]com जिल्हा परिषद जालना, अंबड चौफुलीजवळ, जिल्हा न्यायालयासमोर, जालना ४३१२०३
    8 परभणी जिल्हा आरोग्य अधिकारी dhopar[at]rediffmail[dot]com दुसरा मजला, स्टेडियम स्टेशन रोड जवळ, नवीन जिल्हा परिषद इमारत, परभणी ४३१४०१
    9 नागपूर जिल्हा आरोग्य अधिकारी dhonagpur2019[at]gmail[dot]com जुनी इमारत, सिव्हिल लाईन्स, जिल्हा परिषद, नागपूर – ४४०००१
    10 भंडारा जिल्हा आरोग्य अधिकारी dhobhandara[at]gmail[dot]com तळमजला, जिल्हा परिषद इमारत, भंडारा – ४४१९०४
    11 चंद्रपूर जिल्हा आरोग्य अधिकारी dhocha[at]gmail[dot]com प्रियदर्शनी इंदिरा गांधी चौक, जिल्हा परिषद, चंद्रपूर – ४४२४०१
    12 गडचिरोली जिल्हा आरोग्य अधिकारी dho_gad[at]rediffmail[dot]com कॉम्प्लेक्स परिसर, जिल्हा परिषद, गडचिरोली – ४४२६०५
    13 गोंदिया जिल्हा आरोग्य अधिकारी dhozp_gondia[at]rediffmail[dot]com पतंगा मैदान, आमगाव रस्ता, फुलचूर, गोंदिया – 441601
    14 वर्धा जिल्हा आरोग्य अधिकारी dhowardha[at]rediffmail[dot]com जिल्हा परिषद, प्रशासकीय इमारत, सिव्हिल लाईन्स, वर्धा – ४४२००१
    15 कोल्हापूर जिल्हा आरोग्य अधिकारी dhokolhapur1[at]gmail[dot]com जिल्हा परिषद आरोग्य विभाग, नागाला पार्क, कोल्हापूर. ४१६००३
    16 सांगली जिल्हा आरोग्य अधिकारी zpdhosan[at]yahoo[dot]com, zpdhosan[at]gmail[dot]com जिल्हा परिषद आरोग्य विभाग, सांगली-मिरज रोड, सांगली. ४१६४१६
    17 सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य अधिकारी dhosindhudurg[at]gmail[dot]com जिल्हा परिषद इमारत, आरोग्य विभाग, तळमजला, खोली क्रमांक १७, सिंधुदुर्ग नगरी, ओरोस, ता. – कुडाळ, जि. – सिंधुदुर्ग. ४१६८१२
    18 रत्नागिरी जिल्हा आरोग्य अधिकारी dhozpratnagiri[at]gmail[dot]com भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन, माळनाका, रत्नागिरी. ४१५६१२
    19 नाशिक जिल्हा आरोग्य अधिकारी dhonashik[at]gmail[dot]com तिसरा मजला, जिल्हा आरोग्य कार्यालय, जिल्हा परिषद नाशिक, बिर्ला हॉस्पिटलसमोर, त्रंबक नाका, नाशिक ४२२००१
    20 अहिल्यनगर जिल्हा आरोग्य अधिकारी dhoahmednagar[at]gmail[dot]com जिल्हा आरोग्य कार्यालय, जिल्हा परिषद, माळीवाडा जुन्या बस स्टँडजवळ, अहिल्यनगर ४१४००१
    21 धुळे जिल्हा आरोग्य अधिकारी dhodhulezp[at]gmail[dot]com दुसरा मजला, जिल्हा आरोग्य कार्यालय, जिल्हा परिषद, एसबीआय बँकेसमोर, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, धुळे ४२४००१
    22 जळगाव जिल्हा आरोग्य अधिकारी dhojalgaon[at]rediffmail[dot]com, dpmnrhmjalgaon1[at]gmail[dot]com जिल्हा आरोग्य कार्यालय, जिल्हा परिषद नवीन इमारत, बळीराम पेठ, जळगाव ४२५००१
    23 नंदुरबार जिल्हा आरोग्य अधिकारी dhondb[at]rediffmail[dot]com जिल्हा आरोग्य कार्यालय, प्रशासकीय इमारत, जिल्हा परिषद, नंदुरबार टोकर तलाव रस्ता, नंदुरबार 425412
    24 पुणे जिल्हा आरोग्य अधिकारी dhopune[at]gmail[dot]com यशवंतराव चव्हाण भवन, 4था मजला, आरोग्य विभाग, जिल्हा आरोग्य कार्यालय पुणे 411001
    25 सोलापूर जिल्हा आरोग्य अधिकारी dhosolapur[at]gmail[dot]com जिल्हा आरोग्य कार्यालय, सिद्धेश्वर पेठ, सोलापूर ४१३००१
    26 सातारा जिल्हा आरोग्य अधिकारी dhozpsatara[at]gmail[dot]com, dhosatara[at]gmail[dot]com आरोग्य विभाग, खोली क्रमांक ८, पहिला मजला, जिल्हा आरोग्य कार्यालय सातारा
    27 ठाणे जिल्हा आरोग्य अधिकारी dhozpthane[at]rediffmail[dot]com आरोग्य भवन, जिल्हा परिषद, ठाणे, तळमजला, वागळे इस्टेट, रोड नं 22, जीएसटी भवन, स्टेट बँकेजवळ, ठाणे पश्चिम ४००६०४
    28 पालघर जिल्हा आरोग्य अधिकारी dhozpraigad[at]gmail[dot]com जिल्हा परिषद पालघर नवीन इमारत, पहिला मजला 116, कोळगाव, बोईसर रोड, पालघर-401404
    29 रायगड जिल्हा आरोग्य अधिकारी dhopalghar[at]gmail[dot]com आरोग्य विभाग, दिव्यांग कल्याण कक्षाजवळ, मुख्य पोस्ट ऑफिससमोर, बीच रोड, अलिबाग, रायगड ४०२१०८
    30 लातूर जिल्हा आरोग्य अधिकारी dholatur[at]rediffmail[dot]com शिवाजी चौक, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, लातूर-413512
    31 बीड जिल्हा आरोग्य अधिकारी beeddho[at]gmail[dot]com नवीन जिल्हा परिषद इमारतीसमोर, वजीरगंज चौक, बीड
    32 नांदेड जिल्हा आरोग्य अधिकारी dhonanded4[at]gmail[dot]com न्यायालयासमोर, शिवाजी महाराज पुतळा जवळ, रेल्वे स्टेशन रोड, नांदेड ४३१६०१
    33 धाराशीव जिल्हा आरोग्य अधिकारी dhoosmanabad[at]gmail[dot]com जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, जिल्हा परिषद इमारत, दुसरा मजला, धाराशिव – ४१३५०१

     

    फसवणुकीच्या तक्रारीचे परिपत्रक पहा (पीडीएफ- 357 केबी)


    सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तक्रार निवारण पत्र पहा (पीडीएफ – 2 एमबी)